FOR IMMEDIATE RELEASE
Also available in: Bengali (India) Catalan Czech Spanish French German Gujarati Hebrew Hindi Italian Latvian Malayalam Marathi Dutch Punjabi Russian Slovenian Swedish Tamilह्या चौथ्या मुख्य आवृत्तीबरोबरच के.डी.ई. समाजाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.
जानेवारी ११, २००८ (इन्टरनेट मार्फत)
के.डी.ई. ४.०.० ची त्वरित उपलब्धता जाहिर करताना संपूर्ण के.डी.ई. समाजाला अत्यंत आनंद आहे. ही महत्वपूर्ण उन्नती के.डी.ई. समाजानी केलेल्या दीर्घ आणी तीव्र विकासांचे फळ आहे.
सर्वात मोठी सुधारणा के.डी.ई. ४.० च्या प्रणालीकोषा मधे केलेली आहे. "फोनॉन" ही बहुमाध्यमिक संरचना सर्व के.डी.ई. प्रणालीना हार्डवेअर-स्वतंत्र बहुमाध्यमिक क्षमता देते. "सॉलिड" हार्डवेअर-संघटन संरचना ही अस्थायी यंत्र वापरणे व ऊर्जा-प्रबंधन करणे सोयीचे करते.
के.डी.ई. ४ डेस्कटॉप ला बर्याच नवीन क्षमता मिळाल्या आहेत. "प्लाझमा" डेस्कटॉपला फलक, प्रणालीसूची, व डेस्कटॉप उपकरणे, तसेच उपकरण-पडदा मिळाला आहे. "के-विन" विंडो-नियंत्रकतल्या प्रगत चित्र-करामतींमुळे आपले काम सुखद आणी सुरळीत होते. के.डी.ई. च्या सर्व प्रणालींमधे भरपुर सुधारणा झालेली आहे. सदिष चित्रकलेवर आधारित चित्र करामती, मूलभूत प्रणलीकोषांमधे सुधरणा, नवीन प्रणली व इतर बरीच नवीन वैशिष्ट्य के.डी.ई. ४ मधे आहेत. या सर्व प्रौद्योगिक सुधारणांची २ उतकृष्ठ उदाहरणे म्हणजेच नवीन दस्तावेज प्रणाली "ऑक्युलर", व दस्तावेज प्रबंधक "डॉलफिन" ऑक्सिजन चित्रकला गटाने डेस्कटॉपचे सौंदर्य वाढविले आहे. के.डी.ई. डेस्कटॉपची जवळजवळ सर्व प्रणाली दृश्य पूर्णतः बदलली आहेत. सौंदर्य व सुसंगतता हे ऑक्सिजन गटाचे महत्वपूर्ण उद्देश आहेत.
के.डी.ई. च्या टेक बेस माहितीसंग्रहात के.डी.ई. प्रणालीकोषाची अतिरिक्त माहिती उपलब्ध आहे.
के.डी.ई. ४ - मार्गदर्शित सैर मधे के.डी.ई. च्या नवीन व आधुनिक प्रौद्योगिक सुधारणांचा सारांश आहे. सचित्र स्पष्टीकरणासह आपल्याला के.डी.ई. मधील सुधारणा तसेच नवीन वैशिष्ट्य बघायला मिळतील. सर्वप्रथम डेस्कटॉपची वैशिष्ट्य दर्शावली आहेत. त्याप्रमाणेच विविध प्रणाली जसे की नियंत्रणकेंद्र, दस्तावेज प्रणाली "ऑक्युलर", व दस्तावेज प्रबंधक "डॉलफिन" पेश केले आहेत. अर्थातच शैक्शणिक प्रणालीही आहेत, व खेळ कोणी विसरू शकेल का?
आता आपल्याल के.डी.ई. च्या सुधारात मदत करायची असेल अथवा केवळ वापरून बघायचे असेलच! बर्याच लिनक्स वितरकांनी कळविले आहे की त्यांच्या मार्फत के.डी.ई. ४ लवकरच मिळेल. यांची अवगत माहिती इंटरनेट वर के.डी.ई. ४.० माहिती सापडेल. तसेच येथे प्रणाली सोर्स, संगणक सुरक्षा, इत्यादि माहिती पण असते.
के.डी.ई. ४ उपलब्ध करणारे वितरकः
के.डी.ई. ४ या आधुनिक मुक्त सॉफ्टवेअर डेस्कटॉपमधे सर्वसाधारण तसेच विशेष वापरासठी प्रणालींचा समावेष आहे.
कॉंकरर इंटरनेट व डेस्कटॉप एकत्र आणून दोन्हीचा वापर सरल करतो. याबरोबरच प्लाझमा (डेस्कटॉप फलक),
डॉलफिन (दस्तावेज प्रबंधक), ऑक्युलर (दस्तावेज प्रणाली) व नियंत्रणकेंद्र मिळून प्राथमिक डेस्कटॉप पूर्ण होतो.
के.डी.ई. चा पाया म्हणजेच के.डी.ई. व क्यू.टी. प्रणालीकोष, जापैकी के.आय.ओ. मार्फत साधने व क्यू.टी. द्वारा आधुनिक चित्र-करामती सहजपणे वापरता येतात.
फोनॉन व सॉलिड यांमुळे बहुमाध्यमिक तसेच हार्डवेअर-संघटन संरचना सर्व के.डी.ई. प्रणालींना वापरण्याची क्षमता मिळते.
KDE is an international technology team that creates free and open source software for desktop and portable computing. Among KDE's products are a modern desktop system for Linux and UNIX platforms, comprehensive office productivity and groupware suites and hundreds of software titles in many categories including Internet and web applications, multimedia, entertainment, educational, graphics and software development. KDE software is translated into more than 60 languages and is built with ease of use and modern accessibility principles in mind. KDE4's full-featured applications run natively on Linux, BSD, Solaris, Windows and Mac OS X.
Trademark Notices. KDE® and the K Desktop Environment® logo are registered trademarks of KDE e.V. Linux is a registered trademark of Linus Torvalds. UNIX is a registered trademark of The Open Group in the United States and other countries. All other trademarks and copyrights referred to in this announcement are the property of their respective owners.
|
Africa AJ Venter Unit 7B Beauvallon Village 13 Sandown Road West Beach Cape Town 7441 South-Africa Phone: +27 83 455 9978 info-africa@kde.org |
Asia Pradeepto Bhattacharya A-4 Sonal Coop. Hsg. Society Plot-4, Sector-3, New Panvel, Maharashtra. India 410206 Phone : +91-9821033168 info-asia@kde.org |
Europe Sebastian Kügler Wolfstraat 154 6531 LR Nijmegen The Netherlands Phone: +31-6-48370928 info-europe@kde.org |
|
North America Wade Olson 2422 Johnson St NE Minneapolis, MN 55418 U.S.A Phone: (612)805-5678 info-northamerica@kde.org |
Oceania Hamish Rodda 11 Eucalyptus Road Eltham VIC 3095 Australia Phone: (+61)402 346684 info-oceania@kde.org |
South America Helio Chissini de Castro R. José de Alencar 120, apto 1906 Curitiba, PR 80050-240 Brazil Phone: +55(41)262-0782 / +55(41)8808-1519 info-southamerica@kde.org |